Aamir Khan and Karisma Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

करिश्मा कपुरला पटवण्यासाठी आमिर खान बनला होता जोकर

'राजा हिंदुस्तानी' चित्रपटात आमिर खानला अभिनेत्री करिश्मा कपूर आवडत असते, करिश्मा कपूरला इम्प्रेस करण्यासाठी आमिर खान कोणत्याही थराला जाताना त्यात दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

आमिर खान (Aamir Khan) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, लाखो चाहत्यांना आजही आमिर आणि करिश्मा कपूरची ऑनस्क्रीन जोडी (Aamir Khan and Karisma Kapoor) पाहायला आवडते. आमिर खान आणि करिश्माने आपल्या गोड रोमान्सने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आमिर आणि करिश्माचा ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीनमध्येही चांगला बाँड शेअर केला आहे. एकेकाळी आमिर खान करिश्मा कपूरला प्रभावित करण्यासाठी जोकर देखील बनला होता.

'राजा हिंदुस्तानी' (Raja Hindustani) चित्रपटात आमिर खानला अभिनेत्री करिश्मा कपूर आवडत असते, करिश्मा कपूरला इम्प्रेस करण्यासाठी आमिर खान कोणत्याही थराला जाताना त्यात दिसत आहे. अभिनेत्रीला प्रभावित करण्यासाठी आमिर खान अगदी जोकर देखील बनतो. राजा हिंदुस्तानी या चित्रपटात, करिश्मा कपूरच्या मित्रांच्या प्रभावाखाली राजा हिंदुस्तानी, आमिर खान लाल रंगाचा सूट घालून, चेहऱ्यावर भरपूर पावडर लावून अभिनेत्रीसमोर येतो, आमिर खान राजा हिंदुस्तानी अशा लूकमध्ये पाहून करिश्मा कपूरच्या हसु निघते.

या गोष्टीने आमिर खान दचकतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, आमिर खान करिश्मावर रागावतो आणि निघून जातो. करिश्मा कपूरला तिची चूक कळते. ती आमिरकडे जाते, आमिर अभिनेत्रीला म्हणतो की ती मूर्ख आहे ना... यावर करिश्मा म्हणते की तु मूर्ख नाही तर साधा आहेस. आमिर खान म्हणतो की, साध्या माणसांना काही किंमत नसते, त्या प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणते की त्यांची किंमत असू शकत नाही, ते अनमोल आहेत. करिश्माकडून हे ऐकून आमिर खान अभिनेत्रीवरती भाळतो... हा एक फिल्मी सीन होता ज्यामध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूरची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

Damodar Temple Fatorda: लोकांच्या हाकेला पावणारा देव! श्री दामोदर देवस्थान (लिंग), फातोर्डा वार्षिकोत्सव

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT