Tiger 3 Dainik Gomantak
मनोरंजन

10 वर्षांनंतर! 'टायगर 3' मध्ये सलमान-कतरिनाची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार

बॉलिवूड मधील सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 चा टीझर व्हिडिओ समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड मधील सलमान खान (Salman khan) आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 (Tiger 3) चा टीझर व्हिडिओ समोर आला आहे. सलमान आणि कतरिनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत तसेच 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला. (10 years later Salman Khan Katrina Kaif chemistry will be seen again in Tiger 3)

एक था टायगर या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर हा तिसरा सिक्वेल 10 वर्षांनंतर प्रदर्शित होणार आहे चला तर मग, सलमान आणि कतरिनाच्या चित्रपटाची पहिली झलक पाहूयात. चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेट देखील समोर आली आहे.

पुढील वर्षी 21 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तसेच या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहेत आणि जे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग 2012 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर पाच वर्षांनी 'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला, जो दुसरा सिक्वेल होता. आता तब्बल 10 आणि पाच वर्षांच्या कालावधीनंतर तिसऱ्या सिक्वेलने येताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratapgad Fort: 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

Womens World Cup 2025 Final: टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

Honeymoon Destinations: गोव्याच्या किनाऱ्यावर रोमान्स, दुबईची 'लक्झरी' लाईफ! हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 10 'रोमँटिक' ठिकाणं, कपल्सची आहे पहिली पसंती

Salim Ali Bird Sanctuary : नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman Rescue : खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

SCROLL FOR NEXT