Maharashtra Weather Alert
Maharashtra Weather Alert Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates: महाराष्ट्र अलर्ट मोडवर! कडक्याच्या थंडीसह पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

रोज हवामानात बदल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर अनेक ठिकाणी कडक्यांची थंडी (Cold) पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य (Maharashtra) सध्या थंडीने गारठले आहेत. (Maharashtra Weather Updates)

* पुढील 2 दिवस थडींत वाढ होणार

भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) पुढील दोन दिवसांत विदर्भ (Vidarbha) , उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) नविविध भागांमध्ये कडक्याची थंडी पडली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात (India) थंडीची लाट ही कायम राहणार असून आज रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम प्रदेशातील अनेक ठिकाणी दाट धुके राहू शकते.

पावसाची शक्यता

स्कायमेट वेदर ने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सारी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या चार -पाच दिवसांमध्ये मध्य प्रदेशमध्ये थंडी वाढू शकते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: ....तर गोव्यात भूस्खलनाचा धोका; डॉ. कामत

Margao: 'मला फरक नाही पडत', सरदेसाईंच्या जनता दरबारावर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Goa Traffic Police: बेकायदेशीर होर्डिंग्सविरुद्ध ‘एसओपी’ जारी; धडक मोहीम सुरू

Goa Today's News Live: गोव्यात आज ऑरेंज, पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट

Goa Murder Case: कन्हैयाकुमार मृत्यू प्रकरणी 'तो' ट्रक जप्त, चालक फरार; मायणा-कुडतरी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT