unique tradition in beed performed on holi  Dainik Gomantak
महाराष्ट्र

जावई सापडला, गाढवावरून मिरवणुकीचा मिळाला मान

जावयाला फूल पोशाख तसेच सोन्याची अंगठी देऊन केला मानपान

दैनिक गोमन्तक

मागच्या 90 वर्षांपासून धुलिवंदनाला जिल्ह्यातील वीडा गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. पण याच परंपरेसाठी काल पर्यंत पसार झालेले जावई आणि गाढव यांचा शोध अखेर विडा गावकऱ्यांनी लावलाच. जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढली. पण याच आगळ्या-वेगळ्या परंपरेसाठी जावई मिळण हे खूप मोठ आव्हान यंदा गावकऱ्यांपूढ उभ ठाकल होत. पण शेवटी विडा गावकऱ्यांनी अखेर जावई शोधून आणलाच. अशा या बहू प्रतिष्ठित परांपरेचा (tradition) यंदाचा मान हा तुळजापूरच्या जावयाला मिळाला आहे.

यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले होते.

आज त्यांची गाढवावर बसवून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच मानकरी ठरणाऱ्या जावयाला फूल पोशाख तसेच सोन्याची अंगठी देऊन मानपान केल जात. अशा या अनोख्या परंपरेची चर्चा सबंध महाराष्ट्रात (Maharashtra) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT