Mumbai Airport  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावर पुशबॅक देणाऱ्या वाहनाला लागली आग

एअर इंडियाच्या (Air India) विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग लागली होती पण कोणतीही दुर्घटना झाली नाही.

दैनिक गोमन्तक

मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एअर इंडियाच्या (Air India) विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग लागली होती. पण ही आग आटोक्यात आली असून जवळपास असलेल्या कोणत्याही विमानाचे (Airplane) नुकसान झाले नाही. आग लागण्याचे कारण अध्याप समजू शकले नाही, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. (Mumbai Airport Fire News)

हे विमान मुंबईवरून (Mumbai) जामनगरला निघाले होते. या विमानाला रनवेवर ढकळण्यासाठी जेव्हा पुशबॅक वाहन आले आणि त्याला विमान जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच वेळी पुशबॅकला आग लागली.या विमानात 85 प्रवाशी होते.

विमानतळावर (Airport) आगीवर वेळेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. पण ही आग कशी लागली याबाबत तपास सुरू आहे. पण आज मोठी दुर्घटना टळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT