Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने - संजय राऊत

उद्धव सरकारवर राजकीय संकट असताना संजय राऊतांचे मोठे वक्तव्य.

दैनिक गोमन्तक

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्यातील उद्धव सरकार अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात दुसरीकडे मात्र ते वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. अशातच 'महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने' असे ट्विट संजय राउत यांनी केले आहे. राउतांच्या या ट्विटमुळे राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे राजिनामा देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT