Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

धक्कादायक: RTPS च्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला...

महिला कर्मचाऱ्याचा पती सुनील कुमार आला आणि तरुणांनी कार्यालयात हट्ट करत असल्याचे पाहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्यात भांडणास सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

औरंगाबाद: RTPS गोह कार्यालयात (Radiation Treatment Planning System) काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.पीडित महिला कर्मचाऱ्याने गोह (Goh)येथील पोलीस ठाण्यात अर्ज देऊन FIR दाखल केला आहे. यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी दोन आरोपी तरुणांना अटक केली.

सायंकाळी सुमारे पाच तरुण आरटीपीएस काउंटरवर ऑनलाइन शिष्यवृत्तीसाठी अर्ज (For scholarship)करण्यासाठी पोहोचले. सर्व्हर (Server)डाऊन असल्याने या तरुणांना सोमवारी बोलावण्यात आले. पण तरुणांनी हे मान्य केले नाही आणि कार्यालयात प्रवेश केला. आज आपल्याला कागदपत्रे हवीत असा आग्रह धरला. तेवढ्यात महिला कर्मचाऱ्याचा पती सुनील कुमार आला आणि तरुणांनी कार्यालयात हट्ट करत असल्याचे पाहून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्यात भांडणास सुरुवात झाली. त्यानंतर तरुणाने आपल्या साथीदाराला बोलावून सुनील कुमारवर हल्ला केला.

या हल्ल्यात पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या सुनीता देवींना तरुणाने धक्का दिला, यामुळे ती खाली पडली आणि जखमी झाली. जवळच असलेल्या BMP जवानाने दोन्ही तरुणांना पकडले आणि त्यांना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र(Primary Health Center) गोह येथे दाखल करण्यात आले. अन्सारा गावातील रहिवासी पीडित महिला कामगार सुनिता देवी यांनी गोह पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. सुनीता देवी यांच्या वक्तव्यावर FIR नोंदवण्यात आला आहे. माही गावचे रहिवासी बिंदेश्वरी सिंह यांचा 24 वर्षीय मुलगा राकेश कुमार आणि पहाडीपूर गावचा 20 वर्षीय मुलगा योगेंद्र सिंह, बसंत कुमार यांना पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT