Sai Baba Mandir  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिर्डी साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते गोठविले

शिर्डी येथील साईबाबा संस्थानासह तिरुपती देवस्थानाचे नाव आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डीचे साई संस्थांचे विदेशी चलनाचे खात केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 जानेवारीपासून गोठविले आहे. या कारणामुळे शिर्डी संस्थांचे 30 लाखांचे विदेशी चलन अडकले आहेत. तसेच देशातील सहा हजार तर महाराष्ट्रातील 1 हजार 263 अशासकीय संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे FCRA कायद्यानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत खात्याचे नूतनीकरण केले नव्हते यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. यात शिर्डी येथील साईबाबा संस्थानासह तिरुपती देवस्थानाचे नाव आहे. पण गृह मंत्रालयाच्या आयबी विभागाकडून अद्याप कागदपत्रांची तपासणी न झाल्याने कारवाई करण्यात आली आहे. साईबाबा संस्थान याबाबत चौकशी करत असून लवकरच खाते पूर्ववत सुरु होईल अशी माहिती या संस्थानाने दिली

शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा (Sai Baba) मंदिरात देशातील आणि परदेशातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येतात. त्यांच्या दानाच्या स्वरूपात विदेशी चलनाच वापर करण्यासाठी या संस्थानला देशाच्या गृहमंत्रालयाच्या परकीय चलन विभागाकडून नोंदणी सर्टिफिकेट दिल जात जाते आणि मुदत संपण्यापूर्वी हे सर्टिफिकेट नूतनीकरण करण्याची करण्याची प्रोसेस केली जाते. या सर्टिफिकेटची मुदत 31 डिसेंबर ला संपली आहे.

दरम्यान सर्टिफिकेट नुतनुकर्ण करण्यासाठी साईबाबा (Sai Baba) संथान चौकशी करत आहे. पण जोपर्यंत नूतनीकरण होत नाही तोपर्यंत मिळालेले विदेशी दान पार्ट घेण्यास समस्या निर्माण झाली आहे. तसेच जे विदेशी चलन 6 जानेवारीच्या आधी जमा झाले आहे त्याचा भरणा देखील करता आला नाही. ज्या भक्तांनी दान पेटीमध्ये विदेशी चलन दान केले आहेत त्याची ओळख पटविणे अवघड आहे. यामुळे विदेशी चलन घेताना सदर व्यक्तीचे आयडी कार्ड अनिवार्य केल्याने अनेक समस्या संस्थान समोर उभ्या झल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT