School will start on August 17 in Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 17 ऑगस्टला शाळेची घंटा वाजणार

एकीकडे शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे टास्क फोर्सने वर्तवलेली तीसऱ्या भीती यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावर असल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात कोरोना महामारीची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याची शक्यता असल्याने राज्य सरकार शाळा, महाविद्यालय व बाजारपेठा सुरु करण्याबाबत सावधगिरीने पावलं उचलताना दिसते आहे. त्यानुसार शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये येणाऱ्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्यासंबंधीतच्या सुचना दिल्या आहेत. सोमवारी मुंबईत राज्याची टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात बैठक झाली. टास्क फोर्सने ऑगस्ट-सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात कोरोना महामारीचा धोका पुन्हा उद्भवु शकतो अर्थातच तीसरी लाट येऊ शकते असा धोका व्यक्त केला आहे. (School will start on August 17 in Maharashtra)

एकीकडे शाळा महाविद्यालयं सुरु करण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे टास्क फोर्सने वर्तवलेली भीती यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावर असल्याचे दिसते आहे. सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. यानुसार शाळा सुरु करताना 6 फुटांवर एक विद्यार्थी या प्रमाणे वर्ग भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT