Saam TV Dainik Gomantak
महाराष्ट्र

Saam TV : 'साम टिव्ही'ला 'मोस्ट व्हॅल्यूड न्यूज पार्टनर ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर

शेअरचॅटच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या विविध विभागांसाठी सर्वोत्कृष्ठ नामांकने जाहीर करण्यात येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या एक वर्षभरात शेअरचॅट या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मचे 'मोस्ट व्हॅल्यूड न्यूज पार्टनर ऑफ द इयर' हा पुरस्कार 'साम टिव्ही'ला जाहीर करण्यात आला आहे. शेअरचॅट हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म म्हणून नावारुपाला आले आहे. या प्लॅटफाॅर्मवर सर्व भाषेतला मजकूर वापरकर्त्याद्वारे प्रसिद्ध करण्यात येतो. शेअरचॅटच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या विविध विभागांसाठी सर्वोत्कृष्ठ नामांकने जाहीर करण्यात येतात.

या प्रक्रियेत शेअरचॅटच्या माध्यमातून शेअरचॅटवरील युनिक व्ह्यूज, एंगेजमेंट, युनिक शेअर्स, कमेंटस आणि प्रसिद्ध झालेला मजकूर याची गुणवत्ता आणि वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद याच्या आधारे ही नामांकने ठरविण्यात येतात.

यावर्षीच्या नामांकनांमध्ये 'साम टिव्ही'ला 2 कोटी 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 30 लाखांहून अधिक वाचकांनी साम टिव्हीच्या कंटेटबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सहा लाखांहून अधिक वाचकांनी साम टिव्हीवर व्हिडिओ तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला मजकूर शेअर करत 'साम टिव्ही'ला सर्वाधिक शेअर मिळवून दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT