Raj Thackeray Health Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या प्रकृतीत बिघाड, अयोध्या दौरा तूर्तास स्थगित

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh ) यांनी विरोध केलेला होता.

दैनिक गोमन्तक

मुंबई : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी प्रकृतीत खालावली आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील नियोजन करणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी 5 जूनला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. (Raj Thackeray's visit to Ayodhya might get postponed due to his health problem)

आज याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृत घोषणा केली आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh ) यांनी विरोध केला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मनसेने अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली होती. अनेक ठिकाणी नोंदणी केंद्र उभी करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT