गोपीचंद पडळकर  Dainik Gomantak
महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ; राजेश टोपेंना जेलमध्ये पाठवणार?

लोकांच्या भावनेशी खेळताय असे देगलूर विधानसभा (Assembly) निवडणुकींच्या प्रचारार्थ मानूर येथील सभेत पडळकरांनी केले धक्कदायक विधान.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र्र: कोरोनामुळे (Covid 19 ) रखडलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा (Health department exams) अचानक रात्री उशिरा रद्द करण्यात आल्या होत्या. आता त्या परीक्षा आज संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. यामध्ये देखील या सावळा गोंधळ सुरूच आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक (Mumbai, Pune, Nashik) या भागात सुरु असलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर, मुलांच्या बैठक व्यवस्थेमध्येही घोळ झाल्याचे पहावयास मिळाले. तर नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार म्हणजे निम्म्याहून अधिक विद्यार्थांना पेपरच मिळाले नाही.

दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी (health minister) होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या झालेल्या गोंधळामुळे विधार्थी प्रचंड नाराज आहेत.

तसेच, मागील काही दिवसांपुर्वी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या परीक्षा (Exam) होणार असे राजेश टोपे यांनी सांगितले होते. या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये काहीही बदल होणार नाहीत. विद्यार्थ्यांनी अफवेवर विश्वास ठेवू नयेत असे देखील ते म्हणाले होते. मात्र उद्या परीक्षा होणार होती आणि तर्री ऐन वेळी उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली होती. अचानक परीक्षा रद्द करणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हा लोकांच्या भावनेशी खेळताय असे देगलूर विधानसभा (Assembly) निवडणुकींच्या प्रचारार्थ मानूर येथील सभेत पडळकर बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT