Omicron Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक पाठोपाठ 'या' राज्यात आढळला ओमिक्रॉनचा रुग्ण

महाराष्ट्रात 9 संशयित ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेली नाहीत.

Rohit Hegade

कोरोनाचा (Corona) नवा विषाणू ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण देशात आढळून येत आहेत. यामध्ये कर्नाटकामध्ये (Karnataka) ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रा शेजारील आणखी एका राज्यात ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.

देशामध्ये ऐकून ओमिक्रॉन व्हेरियंटचे 38 रुग्ण आढळले आहेत. आता भारतात गुजरातमध्ये (Gujarat) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे. महाराष्ट्रा शेजारील राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याने महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट झाले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये चिंता वाढली आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात 9 संशयित ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेली नाहीत.

तसेच आफ्रिकेतून भारतात बंगळुरू येथे १० लोक आले आहेत. आणि आता या 10 जणांचा पत्ताच नाही. त्यांचे मोबाईल त्यांनी बंद करून ठेवले आहेत. असे सांगण्यात आले आहे. कर्नाटकात दोन ओमिक्रॉनग्रस्त रुग्ण सापडल्याने या बेपर्वाई नंतर टीका होत आहे. या १० जणांचा आरोग्य अधिकारी सदया शोध घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेतून ऐकून कर्नाटकात 57 लोक आलेले होते. त्यापैकी 10 जण गायब झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील प्रशासनही अलर्ट झाले आहे.

सुखद बाब म्हणजे,. ओमिक्रॉनमुळे आता परंत एकही मृत्यू झाला नाही असे WHO ने स्पष्ट केले आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट मात्र येऊ शकते असं भाकीत काहींनी वर्तवले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ओमिक्रॉनमुळे प्रशासन सज्ज झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

SCROLL FOR NEXT