Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांना उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे यांचा संबंध असल्याचे समोर आले होते. (Nitesh Rane remanded in police custody in Santosh Parab attack case)

दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे यांचा संबंध असल्याचे समोर आले होते. सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेनेचे (Shivsena) नेते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात डिसेंबरमध्ये कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि इतरांविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 120 (ब) (गुन्हेगारी कट) आणि 34 (सामान्य हेतू) अन्वये भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT