Coronavirus Dainik Gomantak
महाराष्ट्र

Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

नवी नियमावली

  • राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या सर्व स्पर्धा परीक्षा GOI नियमानुसार होतील.

  • मनोरंजन उद्याने, झूम संग्रहालये, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत.

  • 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

  • विवाह आणि सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय मेळाव्यासाठी जास्तीत जास्त 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार आहेत.

  • राज्यातंर्गत प्रवासासाठी लसीकरण आवश्यक.

  • चित्रपटगृहे 50% टक्के क्षमतेने सुरु.

  • रेस्टॉरंट्स 50% क्षमतेने सुरु असणार. रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहणार आहेत.

  • मार्केट कॉम्प्लेक्स 50% क्षमतेने सुरु राहणार. रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT