Union Minister Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

नारायण राणे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

राणे (Union Minister Narayan Rane) यांची याचिका उद्या तातडीने सुनावणीसाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. न्यायालयाचे अधिकृत तास संपल्याने आज याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असे राणे यांच्या वकीलांनी सांगितले. राणे यांची याचिका उद्या तातडीने सुनावणीसाठी दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वास्तविक, नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात विधान केले. या वक्तव्यात ठाकरे यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांना 'कानशिलात' मारण्यापर्यंत बोलले होते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यानंतर नाशिक पोलीस, पुणे पोलीस राणेंना अटक करण्यासाठी संगमेश्वरला निघाले होते.

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक गेस्ट हाऊस वरती पोहोचले होते. पण पोलिसांकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून संग्मेवश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT