Sanjay Raut Memes Daimik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut News: अखेर 100 दिवसांनंतर राऊतांना जामीन मंजूर; सोशल मिडियावर मिम्सचा पूर

Sanjay Raut grants bail: राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस पडत आहे.

दैनिक गोमन्तक

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. त्यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. शिवसैनिकांमध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मिडियावर मिम्सचा पूर आला आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा पूर आला आहे. अनेक युजर्सनी "Tiger Is Back" असे ट्विट (Twitter) करत लिहिले आहे.

तर एका युजरने 'बाळासाहेबांचा ढाण्या वाघाला जामीन मंजूर' असे लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT