covid 19 virus Danik Gomantak
महाराष्ट्र

या जिल्हात सर्वाधिक कोरोनाचा दर,चिंतेचे कारण

सणासुदीच्या काळात, मुंबईने मागील आठवड्याच्या तुलनेत सात दिवसांच्या पॉसिटीव्हिटी चा दर आधीच 0.10% वाढ केली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्याने 96,824 चाचण्या घेतल्या आहेत

दैनिक गोमंतक

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात दररोज कोविड 19 (Covid 19 )रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचणीकमध्ये पॉसिटीव्ह आणि रुग्ण वाढीचा दर कमी झाला असला तरी, आठ जिल्ह्यांनी पॉसिटीव्ह रुग्णांचे दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेली आहेत.

महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये (Ahmednagar)सर्वाधिक 5.3 टक्के कोविड पॉझिटिव्हिटी रुग्णांचा दर आहे.तथापि, आरोग्य विभागाने उघड केलेल्या आकडेवारीनुसार, अहमदनगर वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये पाच टक्के गुणांपेक्षा चाचणी सकारात्मकता दर नाही, जो बराच काळानंतर घडले आहे.

सर्वधिक रुग्ण असलेले जिल्ह्यामध्ये (Dist)पुणे (4.62%), सांगली (3.97%), सिंधुदुर्ग (3.46%), उस्मानाबाद (3.40%), नाशिक (2.94%), पालघर (2.56%) आणि सातारा (2.37%) इ प्रमाण आहे.

महाराष्टात हे 8 जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉसिटीव्ह आणि जास्त रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात पॉसिटीव्हिटीचा दर 2.28%आहे, या आठ जिल्ह्यांमध्ये पोसोटीव्ह चा दर जास्त आहे. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे चाचण्यांच्या विरुद्ध सकारात्मक प्रकरणांची टक्केवारी.बीड आणि नाशिक सारख्या शेजारील जिल्ह्यांना देखील नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कोरोनाचा रुग्णांचा दर वाढला आहे.

राज्य सरकारच्या (State Government)आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, राज्यातील एकूण रुग्णांपैकी पैकी 10 जिल्ह्यांमध्ये 73.3% अहवाल आले आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, अहमदनगर, मुंबई आणि सातारा यांचा समावेश आहे.

सणासुदीच्या काळात, मुंबईने (Mumbai)मागील आठवड्याच्या तुलनेत सात दिवसांच्या पॉसिटीव्हिटी चा दर आधीच 0.10% वाढ केली आहे.

गेल्या सात दिवसांत जिल्ह्याने 96,824 चाचण्या घेतल्या आहेत-मुंबई आणि पुण्यानंतर (Pune)राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या चाचण्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT