Results of 10th standard students are now in the hands of schools Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra SSC Result 2022: उद्या दुपारी होणार दहावीचा निकाल जाहीर

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची माहिती दिली आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra SSC Result 2022 )

मिळालेल्या माहितीनुसार हा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य शिक्षण मंडळाने संकेत स्थळ उपलब्ध करुन दिले आहे. या संकेत स्थळावर हा निकाल दूपारी 1 वाजता हा पाहता येणार आहे.

याबाबत बोलताना महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इ.10 वी परीक्षेचा निकाल उद्या दि. 17 जून,2022 रोजी दुपारी 1: 00वा.ऑनलाईन जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांनी कोरोना काळात खुप मेहनतीने कोरोनाशी दोन हात करत अभ्यास केला आहे. त्यामूळे या निकालाबाबत पालक, विद्यार्थी यांच्यामध्ये उत्सुकता होती. ती आता संपणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

चिंता पुरेशी नाही, आता कृती हवी! 'हरित गोव्या'साठी श्री श्री रविशंकर यांचा 'इनफ इज इनफ' चळवळीला पाठिंबा

Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Margao Crime: 'चोरी नव्हे, हा तर खुनाचा प्रयत्न'! मडगाव दुर्घटनेवरून प्रभाव नायक आक्रमक; तातडीने कारवाईची केली मागणी

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

SCROLL FOR NEXT