Anil Deshmukh Dainik Gomantak
महाराष्ट्र

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना जामीन मंजुर; पण मुक्काम तुरुगांतच?

मुबंई हायकोर्टाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला असून त्यात एक ट्विस्ट आले आहे.

दैनिक गोमन्तक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. तरीही अनिल देशमुख कोठडीतच राहणार आहेत. सीबीआयच्या मागणीमुळे अजून 10 दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होणार नाही.

याचं कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिले आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता 10 दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

Betting websites, apps Blocked: ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यावर सरकारचा मोठा 'प्रहार'; 300 हून अधिक बेकायदेशीर वेबसाइट्स आणि ॲप्स ब्लॉक!

Love Horoscope: लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा! 'या' राशींच्या प्रेमसंबंधातील सर्व अडथळे दूर होणार; नशिबात सुखाचे दिवस

SCROLL FOR NEXT