Kirit Somaiya attacks on on Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

'उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिरवा रंग धारण केला' किरीट सोमय्यांची जहरी टीका

भाजप नेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड (Karad) मध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दैनिक गोमन्तक

भाजप नेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड (Karad) मध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हसन मुश्रिफमुळे (Hasan Mushrif ) मला अंबाबाईचे दर्शन करता आले नाही. ठाकरे सरकारने (Thackeray Government) नवा इतिहास रचला आहे तर सरकार घोटाळा उघडणाऱ्याला रोखणार आहे. सहा तास मला सरकारने कोंडवुन ठेवले, गणेश विसर्जनही (Ganapati Visarjan) करू दिले नाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदुत्वच विसरले आहेत.त्यांनी केवळ सत्तेसाठी हिरवा रंग धारण केला असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. मला वळसे पाटीलांना विचारायचे आहे की पोलिसांनी कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणश विसर्जन पासुन वंचित ठेवलं? असा सवाल करत ठाकरे सरकार वर त्यांनी हल्ला बोल केला आहे. (Kirit Somaiya attacks on on Uddhav Thackeray)

मला मुंबई बाहेर निघण्यास प्रतिबंध असणारा आदेश उद्धव ठाकरेंचा असलेयाचं मला सांगितलं गेलं मग या सगळ्या गोष्टीची जबाबदारी उद्धव ठाकरे घेणार का कऱ्हाडला माझ्या हातात दिलेल्या ॲार्डर मध्ये किरिट सोमय्या ला घरात कोंडून ठेवा असं कुठेच नाही मग मुख्यमंत्री याची जबाबदारी स्विकारणार का की सरकारचे लोक फोर्जरीच करतात हे मात्र उघड झाले आहे.

आता मी पोलिसांच्या कारवाई विरोधात हायकोर्टात दाद मागणार असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

तसेच माझ्यावर हल्ला होणार ही माहिती मझयापासून का लपवून ठेवली असा सवाल देखील या पत्रकार परिषदेत त्यांनी विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Protest: 'चिंबल' प्रश्नाचे काय होणार? राज्याचे लक्ष लागून; सरकार 2 दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता

Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

Damodar Temple Fatorda: लोकांच्या हाकेला पावणारा देव! श्री दामोदर देवस्थान (लिंग), फातोर्डा वार्षिकोत्सव

SCROLL FOR NEXT