Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

नवाब मलिक, संजय राऊत यांना पगारावर ठेवले; नितेश राणेंची जहरी टीका

संजय राऊत शुद्धीत बोलत नाहीत असे म्हणत नितेश राणेंनी निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

नवाब मलिक (Nawab Malik) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना शाहरुख खानने पगारावर ठेवले, अशी जहरी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. सद्या हे दोघेही गांजा आणि खान याच विषावर बोलत आहेत. ते कोणत्या प्रकारचा गांजा ओढतात हे त्यांना विचारले पाहिजे.

तसेच ते शुद्धीत बोलत नाहीत असे म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राणे हे देगलूर येथील भाजप उमेदवारीच्या प्रचारासाठी आले आहेत. प्रचार सभेच्या वेळी माध्यमांशी बोलताना राणे यांनी हे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य घेतलेले नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित लागेल. केंद्राच्या नावाने महाविकास आघाडी सरकार नुसते बाेंब मारत आहे. यांच्या मुळे मराठा समाजातील मुलांचे भवितव्य अंधारात जात आहे.

तसेच, या सभेत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्या कामावर टीका करत ते म्हणाले निवडणुकीपुर्वी शेतक-यांना दिलेल्या आश्वासन त्यांनी पाळलेले नाहीत. असेही राणेंनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT