police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गळा आवळून केली हत्या

ठाण्यातील भिवंडी परिसरात आपल्याच 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

ठाण्यातील भिवंडी परिसरात आपल्याच 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे तर आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (In Maharashtra a 10 year old girl was raped and strangled to death)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT