Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

Breaking News: 'बॉलिवूड बदनाम झाले तर देश बदनाम होईल'

महाराष्ट्रातील राजकारण आर्यन खान प्रकरणामुळे चांगलंच ढवळून निघत असताना आता राजकीय पुढारी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण आर्यन खान प्रकरणामुळे चांगलंच ढवळून निघत असताना आता राजकीय पुढारी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना मागील दोन दिवसांपासून कार्डेलिया प्रकरणावरुन जे आरोप करण्यात आले आहेत ते योग्य नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आता भेटलो आहे. त्यांनी यावेळी मला मुंबई पोलिस या प्रकरणाची पूर्ण तपास करतील असं आश्वासन दिले आहे. तपासामध्ये जो व्यक्ती जबाबदार असेल त्याच्यावर पोलिस कारवाई करतील असही त्यांनी यावेळी मला सांगितले आहे. कार्डेलिया प्रकरणाचा तपास कसा पुढे जाईल याचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री निर्णय घेतील. बॉलिवूड ही हॉलीवूडनंतरची सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. मात्र या प्रकरणात बॉलिवूड बदनाम झाल्यास देशाची बदनामी होईल. रिया चक्रवर्ती प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची परेड लावली होती. एनसीबीच्या कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT