Goa Election 2022: Sharad Pawar said NCP to contest in Goa Assembly elections Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्यात भाजप सरकार हटवण्याची गरज: राष्ट्रवादी

गोव्यात परिवर्तनाची आवश्यकता, राष्ट्रवादी पक्ष गोवा निवडणुकीच्या रिंगणात: शरद पवार

दैनिक गोमन्तक

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत, पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी पक्ष निवडणुका लढवणार आहे असे सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये (UP) राष्ट्रवादी (NCP) पक्ष एकत्र लढणार आणि मणिपुर गोवामध्ये निवडणुक (Goa Election 2022) लढवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. युपीत राष्ट्रवादी आणि समाजवादी एकत्र येणार असेही ते यावेळी सांगत होते. (NCP to contest in Goa Assembly elections 2022)

निवडणुकीच्या पार्शभुमीवर शरद पवार (Sharad Pawar) लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यानी सांगितले. गोव्यात महाविकास आगाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सिराज मेदेंदी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 3 राज्यात राष्ट्रवादी निवडणुक लढवणार असल्याचेही या वेळी समोर आले आहे. गोव्यात परिवर्तनाची आवश्यकता त्यामुळे गोव्यातून भाजप सरकार हटवण्याची गरज असल्याचे शरद पवार आज पत्रकार परिषदेत बोलले. गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरुच आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार. उत्तर प्रदेशातील 13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT