No. 1 Marathi news website in Maharashtra eSakal.com | Maharashtra's No. 1 Marathi news website
महाराष्ट्र

E-Sakal: 'ई-सकाळ' मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट

No 1 Marathi News Media Site in Maharashtra: ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेत २५ वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे, जो सकाळ मीडिया ग्रुपच्या उत्कृष्ट पत्रकारितेचे आणि वाचकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे

Pramod Yadav

Pune Maharashtra: डिजिटल पत्रकारितेत २५ वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण करणारे ई-सकाळ भारतातील क्रमांक एकचे मराठी डिजिटल संकेतस्थळ म्हणून उदयास आले आहे. ‘कॉमस्कोअर’च्या जानेवारी २०२५ अहवालानुसार  ‘ई-सकाळ’ देशातील सर्वाधिक वाचले जाणारे मराठी संकेतस्थळ ठरले आहे. हे यश सकाळ मीडिया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट पत्रकारितेचे आणि वाचकांच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे.

कॉमस्कोर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल मीडिया विश्लेषण करणारा विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार, ‘ई-सकाळ’ला १३.५ दशलक्ष युनिक यूजर्सनी पसंती दिली आहे. ई-सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक वाचले जाणारे आणि देशभरात लोकप्रिय ठरलेले डिजिटल प्लॅटफॉर्म ठरला आहे.

वाचकांसाठी वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याच्या वचनबद्धतेमुळे सकाळने मराठी डिजिटल विश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा, अर्थकारण, मनोरंजन आणि लाईव्ह अपडेट्स यांसारख्या विविध श्रेणींमध्ये सकाळने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.

सकाळ समूहाने या यशाबद्दल आपल्या वाचकांचे आभार मानले असून, भविष्यातही दर्जेदार आणि प्रभावी बातमी देण्याचा प्रयत्न करत राहील.

कॉमस्कोरच्या अहवालानुसार कोणतं डिजिटल माध्यम कोणत्या स्थानी?

१) सकाळ (१३.५ दशलक्ष)

२) लोकमत (११ दशलक्ष)

३) लोकसत्ता (६.८ दशलक्ष)

४) टीव्ही ९ मराठी (७.४ दशलक्ष)

५) आणि एबीपी माझा (७.२ दशलक्ष)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT