Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेचा प्लॅन काय? नवा पक्ष स्थापन करणार का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत.

दैनिक गोमन्तक

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात घडामोडींना मोठा वेग आला आहे. (Eknath shinde Vidhan Parishad Maharashtra Politics Shiv sena)

दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रात्रीतून मुक्काम हालवला असून त्यांनी गुजरातमध्ये आश्रय घेतला असल्याचे समोर आले आहे. ते आज पत्रकार परिषदही घेणार असल्याचं समोर आल आहे.

एकनाथ शिंदे नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत,

'आनंद सेना' नावाने पक्षाची स्थापना होण्याची शक्यता अशी माहिती सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT