Diveagar Beach Tragedy Dainik Gomantak
महाराष्ट्र

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज संध्याकाळी घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

श्रीवर्धन: दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज संध्याकाळी घडली.

मृत विद्यार्थी १६ वर्षे वयोगटातील आहेत. पाण्याच्या खोलीचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने दिवेआगरसह आळंदी परिसरात शोककळा पसरली आहे.

आळंदी येथील ‘विनर्स ॲकॅडमी’ या खासगी शिकवणी वर्गामध्ये अकरावी-पोलिस शिक्षण घेणारे २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षक असे एकूण ४८ जण आज दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

LPG Price: व्यावसायिक गॅस सिलिंडर 70 रुपयांनी महागला; घरगुती गॅसचे दर मात्र 'जैसे थे'

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

SCROLL FOR NEXT