Maharashtra Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime: महाराष्ट्रात महामार्गावर पोत्यात आढळला तरूण मुलीचा मृतदेह, पोलिसांना हत्येचा संशय

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे शुक्रवारी महामार्गाच्या कडेला एका 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह गोणीत सापडला.

दैनिक गोमन्तक

Crime News: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे शुक्रवारी महामार्गाच्या कडेला एका 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह गोणीत सापडला. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या नायगाव पुलाजवळील झुडपात हा मृतदेह दुपारी दोनच्या सुमारास आढळून आला, अशी माहिती मीरा भाईंदर, वसई विरार (MBVV) च्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.

माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका वाटसरूने गोणी पाहिली आणि वालीव पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर एक पथक घटनास्थळी पोहोचले. गोणी उघडून पाहिली असता त्यातून एका तरूण मुलीचा मृतदेह बाहेर आला. मृतदेहावर चाकूच्या अनेक जखमा होत्या. मृतदेह वसईतील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

त्यांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरूणी मुंबईची रहिवासी असल्याचा पोलिसांना संशय असून तिची हत्या केल्यानंतर मृतदेह महामार्गावर फेकून दिला होता. मात्र, मृतदेहाच्या ओळखीबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja: 'घर ते घर असतं! 'थालापती जडेजा'ची रॉयल घरवापसी; 17 वर्षांनंतर चेन्नईला रामराम

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

Fake Liquor Racket: उसगाव बनावट दारू प्रकरण! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; अजून 3 जणांना अटक

अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

SCROLL FOR NEXT