Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

''मतं मागताना तुम्ही जनतेसमोर झुकता मात्र मतं मिळाल्यानंतर..."

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांना ह्विडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे उपस्थिती लावली.

दैनिक गोमन्तक

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) यांना ह्विडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे उपस्थिती लावली, मत मागताना वाकलेली कार्यकर्त्यांचीपाठ, मत मिळाल्या नंतर ताठ का होते असा प्रश्न त्यांनी या कार्यक्रमात बोलतांना उपस्थित केला.

तंत्रदज्ञानाचा उपयोग सामान्यांना होत नसेल तर त्याचा काडी मात्रही उपयोग नाही. या वर्षाची सुरुवात चांगल्या कामांनी झाली आहे. आणि त्याचा लाभ सामान्यांना होत आहे की नाही याकडे महानगरपालिकेचे लक्ष असणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तिळगुळ न देता चांगल काम होणारच असा दावा करत काही लोक काम न करताच फक्त बोलतात. कोविड काळात कौतुकासाठी नाही तर लोकांच्या सुरक्षेसाठी काम कर्मचाऱ्यांना काम केलं आहे, असे म्हणत त्यांना महानगरपालिकेच्या क्रमचाऱ्यांचे कौतुकही केले.आपल्या कामाच कौतुक घरच्यांनी नाही तर कोर्टाने केल आहे.

पालिकेवर टिका करणारे किती काम करतात? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुंबई महानगर पालिकेचा मला अभिमान आहे. शहर स्वच्छ ठेवण ही आपलीच जबाबदारी आहे. येणाऱ्या या अॅपमुळे नागरिकांना मदत मिळेल. सरकारमध्ये साथिदार मजबुतीने साथ देत असल्याने काम सुरळीत चालले आहे, असे ते यावेळी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT