महाराष्ट्रात (Maharashtra) शाळा 4 ऑक्टोबर, मंदिरे 7 ऑक्टोबर आणि आता चित्रपटगृहे ही 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) शाळा 4 ऑक्टोबर, मंदिरे 7 ऑक्टोबर आणि आता चित्रपटगृहे ही 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे देखील खुली होणार

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) शाळा 4 ऑक्टोबर, मंदिरे 7 ऑक्टोबर आणि आता चित्रपटगृहे (Theaters) ही 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम (All the rules of the corona) पाळून ही चित्रपटगृहे सुरु होतील. यात मास्क घालणे, बैठक व्यवस्था, सॅनिटायजेशन आदी सर्व गोष्टीचे पालन करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला

कोरोनानंतर (Covid-19) जवळजवळ एक वर्षे चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. पहिली लाट ओसरल्यानंतर ती पुन्हा काही दिवसांसाठी खुली करण्यात आली परंतु कोरोनाची दुसरीला आल्यानंतर उघडलेली चित्रपटगृहे पुन्हा बंद करण्यात आली होती. आता दुसरी लाट देखील ओसरत असल्याने 70 MM पडद्यावर पुन्हा एकदा चित्रपट पाहता येणार असल्याने रसिक प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच अभिनेते (Actors), दिग्दर्शक (Director) आणि निर्मात्यांमध्ये (Producer) देखील यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून चित्रपटगृहे खुली करण्याची मागणी होत होती. त्याला आता सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

SCROLL FOR NEXT