अजित पवार  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवनेरी किल्लावरील भाषणावेळी अजित पवार का संतापले?

शिवनेरी किल्लावर शिवजयंती उत्सवात साजरी केली जातआहे.

दैनिक गोमन्तक

आज मराठा साम्राज्याचे संस्थापक वीर छत्रपती शिवाजी (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. आज शिनवनेरी किल्लावर मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारमधील वारिष्ठ मंडळींच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला. शिवनेरीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसह (Aaditya Thackeray) अनेक मुख्य मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षापासून शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा जोजवला जातो. पण त्यांची प्रकृती ठीक नसल्याने यंदा ते उपस्थिती नव्हते. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022)

शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) झालेल्या कार्यक्रमामध्ये, अजित पवार यांचे भाषण सुरू असतांना एका तरुणाने मराठा आरक्षणावरुन त्यांना मध्ये आडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) संतापत म्हणाले मी तुम्हाला आधी बोलण्याची संधी दिली होती, पण आता भाषणाच्यामध्ये बोलू नका, तुम्ही कुणाची सुपारी घेवून आलात का असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर थोडावेळ गोंधळ उधाला होता. त्यामुळे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला शांत केले.

शिवनेरीवरील झालेल्या भाषनानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देवू ने असे सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) सांगितले आहे. त्या कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. यासंदर्भात तरुण सहकाऱ्यांनी मागणी केली असून असे किती दिवस चालणार आहे असे विचारण्यात आले आहे. परंतु पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लागता कसे करता येईल याकरिता प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना भेटून त्यांना सांगण्याच काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: पार्से-आगरवाडा जंक्शनवर भरतोय मजुरांचा बाजार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

SCROLL FOR NEXT