अनिल देशमुख Dainik Gomantak
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप; परमबीर सिंग

गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले गेले. हे पत्र लीक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

दैनिक गोमन्तक

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांना फरार घोषित केल्यानंतर ते महाराष्ट्रातच आहेत असे समोर आले होते. त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्या वकिलांकडून असे सांगण्यात आले होते. परमबीर सिंह हे चौकशी समोर जाण्यास तयार आहेत असे सांगितल्यानंतर ते चांदिवाल चौकशी आयोगाला (Chandiwal commission) मध्ये गेले होते. तिथे त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरुद्ध 100 कोटी ची वसुलीचे आरोप आपण ऐकलेल्या गोष्टींवर केले होते. असा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसेच ते कॉमरासमोर साक्षीदार म्हणून हजर राहण्यास नकार दिला. म्हणजे परमबीर सिंह यांच्याकडे केलेल्या आरोपांवर पुरावे नाहीत. फक्त ऐकीव माहितीवर परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्र्यांवर असे आरोप केले.

तसेच, सचिन वाझेच्या प्रकरणात परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त पदावरुन हटवले त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले होते. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले गेले. हे पत्र लीक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यामध्ये त्यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. एकूणच या सर्व प्रकरणासाठी राज्य सरकारने चांदीवाल चौकशी आयोगाची स्थापना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

Supermoon: वर्षाच्या शेवटच्या 'सुपरमून'च्या दर्शनासाठी गर्दी, अवकाशाबद्दल कुतूहल वाढते आहे..

Dhurandhar Review: क्षणोक्षणी थरार, अभिनयात जोश, क्रूरतेत धार; रणवीर सिंग-अक्षय खन्नासमोर आदित्य धर का ठरतोय 'धुरंधर?'

SCROLL FOR NEXT