Maharashtra Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Union Budget 2022: 'महाराष्ट्रावर अन्यायाची परंपरा कायमच'

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळाले नाही.

दैनिक गोमन्तक

देशात मोदी सरकारने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. अनेक क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पानतंर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे. (Ajit Pawar said tradition of injustice on Maharashtra forever in indian budge)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळाले नाही. राज्याच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्राने 21 जीएसटी दिला. आयकरामध्ये मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सूट दिली नसल्याने मध्यमवर्गीयांची पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, पायाभूत सुविधांकडे या अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केले आहे. राज्याच्या वाट्याचा आवश्यक असणारा जीएसटीचा परतावा मिळायला हवा मात्र अद्याप तो मिळालेला नाही. 30 हजार कोटींचा जीएसटी परतावा अजूनही केंद्रसरकारने दिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT