Devendra Fadnavis | BJP victory celebration in Mumbai | Devendra Fadnavis news Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्यात विजय, मुंबईत जल्लोष!

आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे काल सारखा आजचा दिवसही महाराष्ट्रात गाजणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुक 2022 (Goa Assembly Election 2022) चा निकाल 10 मार्च निकाल लागला त्यामध्ये भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. गोव्यात भाजपने (BJP) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला आहे. याच पाश्वभूमीवर आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. (After victory in Goa Devendra Fadnavis Grand Celebration in Mumbai)

मुंबईमध्ये गोवा प्रभारी भाजप नेते तर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचे आगमन झाले आहे, मुंबई भाजप कार्यालयाबाहेर नेते मंडळी तसेच कार्यकरत्यांचा जल्लोश दिसून येत आहे. फडणवीसांच्या आगमनाचा जल्लोश साजरा केला जात आहे. सर्व बड्या नेत्यांनी ठेका धरत आनंद साजरी केला आहे. नितेश राने सोबत शेलारांचा 'कपल डान्स', यासोबतच चंद्रकांत पाटलांनी ठेका धरत भाजपचा विजयोत्सव साजरा केला. (BJP victory celebration in Mumbai)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT