महाराष्ट्र

Sindhudurg: किंगकोब्राला पकडून स्वत:जवळ ठेवल्याप्रकरणी कथित सर्पमित्राला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

विषारी आणि दुर्मिळ किंगकोब्राला पकडून स्वत:जवळ ठेवल्याप्रकरणी सिंधुदुर्ग येथील कथित सर्पमित्राला अटक केली आहे. या व्यक्तीने सापाचे चित्रीकरण तसेच, प्रदर्शन करण्यासाठी साप बाळगल्याचे उघकीस आले आहे. दोडमार्ग तालुक्यातील पाळये गावातील राहुल विजय निरलगी याला वनविभाने अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल निरलगी याने दुर्मिळ आणि विषारी किंगकोब्राला पकडून स्वत:जवळ ठेवले. याबाबत वनविभागाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली नाही, जे कायद्यानुसार बंधनकारक आहे. दोडामार्ग वनविभागाला यााबाबत माहिती मिळताच त्यांनी तरूणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सापाचे चित्रीकरण केलेला मोबाईल देखील लंपास केला.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 प्रमाणे अनेक प्राणी दुमिळ वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये वाघ, गवा, बिबट्या तसेच किंगकोब्रा सापाला देखील संरक्षित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT