Women Dainik Gomantak
महाराष्ट्र

अश्लील व्हिडिओ बनवून महिलांना Blackmail करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला अटक

Mumbai Police मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra News: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 22 हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधून एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो महिलांना (Women) अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत ​​होता. व्हिडिओ काढण्यासाठी तो महिलांची फसवणूक करायचा.

दरम्यान, आरोपीने सोशल मीडिया अकाउंटवरुन या महिलांचे फोटो घेतले होते. त्यानंतर त्याने त्या फोटोंचा वापर करुन त्यांच्याकडून अश्लील क्लिप बनवल्या. मुंबईचे पोलिस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले की, 'आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो सोशल मीडियावरुन पीडितेंचे फोटो काढायचा. आणि त्यानंतर अश्लील क्लिप बनवायचा.'

दुसरीकडे, आरोपीने (Accused) आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, 'अश्लील क्लिपच्या माध्यमातून या महिलांना ब्लॅकमेल करायचो.' त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, 'आरोपीने मुंबईतील 22 हून अधिक महिलांचे 'अश्लील' व्हिडिओ बनवले होते. तो सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची या महिलांना धमकी द्यायचा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT