Amravati News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

...म्हणून अमरावतीच्या अचलपूर शहरात 144 कलम लागू

अमरावतीमधील अचलपूर , परतवाडा शहरामध्ये झेंडा काढण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याने या शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रामधील अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढल्याचा वादावरुन दोन गटात तुफान राडा झाला. याच वादामध्ये दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. (Amravati latest news)

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्हा गेटवर झेंडा काढण्यावरून दोन गटात वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटवला पण त्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

या परिस्थितिचा अंदाज घेता आणखी कुठलाही वाद होऊ नये म्हणून या भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सध्या दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT