Mohammad Rizwan & Babar Azam

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Year End 2021: T20 मधील सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये पाकिस्तानचा बोलबाला

वर्षभरात पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (mohammad rizwan) यांनी अप्रतिम फलंदाजी केली.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (omicron variant) धुमाकूळ घालण्यास सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मालिका थांबली आहे. वर्षभरात पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (mohammad rizwan) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये दोन्ही खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. त्याचवेळी टीम इंडियाचे (Team India) फलंदाज या फॉरमॅटमध्ये पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारताचा एकही खेळाडू टॉप-10 मध्ये नाही. भारताकडून रोहित शर्माने (rohit sharma) सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 19व्या स्थानावर आहे. त्याने 11 सामन्यात 424 धावा केल्या आहेत.

यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मालिका थांबली आहे. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटने वर्षभर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 2021 मध्ये टी-20 विश्वचषकही (T20 World Cup) खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच T20 क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार जॉस बटलरच्या बॅटमधून आले आहेत. इंग्लंडच्या (England) या खेळाडूने 6 सामन्यात 13 षटकार ठोकले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या बॅटने 6 सामन्यात 12 षटकार लगावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT