WTC Final IND Vs NZ It will be known today whether there will be a draw or not 
क्रीडा

WTC Final IND Vs NZ : निकाल लागणार की 'ड्रॉ' होणार ते आज कळणार

दैनिक गोमंतक

साउथॅम्प्टन : जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम (WTC) सामन्यात उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. काल दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. काल सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय (India) गोलंदाजांनी अचूक मारा करीत न्युझीलंड (New Zealand) संघाला २४९ धावांत रोखले आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने न्युझीलंडवर २ गड्यांच्या मोबदल्यात ३२ धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी काय होणार ते अद्याप सांगता येत नाही. कारण दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ असून प्रत्येक चेंडूवर ते फाईट करताना दिसत आहेत. (WTC Final IND Vs NZ It will be known today whether there will be a draw or not)

शेवटच्या दिवशी पावसाचा व्यत्यय नाही

सामन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एक चांगली बातमी समोर येत आहे. आज सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार नाही. त्यामुळे आज ९८ पषटकांचा पूर्ण खेळ होईल. अशी आशा सर्वांना आहे. भारताचा कर्णधार विराट कोहोली आणि चेतेश्वर पुजारा हे खेळत आहेत. त्यांच्याकडून चांगल्या खेळीची सर्वांनाच आपेक्षा आहे. भारताने जर २०० धावांची आघाडी घेत न्युझीलंडला खेळण्यास दिले तर सामन्यातील रंगत आजून वाढेल.

...तर न्युझीलंडचा विजय झाला असता : मायकल वॉर्न

भारतीय संघ सध्या चांगल्या स्थितीत असला तरी इंग्लंडच्या माजी खेळाडू मायकल वॉर्न याने भारतीय संघावर टीकास्त्र सोडले आहे. वॉर्न म्हणले आहे की, जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामना इंग्लंड शिवाय इतरत्र खेळला गेला असता. तर न्युझीलंडने आतापर्यंत सामना जिंकला असता. तसेच खेळ एका मिनिटासाठी देखील थांबला नसता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT