WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: गोविंदाच्या गाण्याची परदेशी महिला क्रिकेटपटूंनाही भूरळ, UPW खेळाडूंचा स्वॅग Video Viral

यूपी वॉरिअर्सच्या महिला खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Puja Bonkile

UP Warriorz Dance Video: वुमन प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. डब्लूपीएलच्या गुणतालिकेत यूपी वॉरियर्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

सध्या या टीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये यूपी वॉरिअर्सचे विदेशी खेळाडू बॉलिवूडच्या एका लोकप्रिय गाण्यावर थिरकतांना करताना दिसत आहेत.या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे.

यूपी वॉरियर्सचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. पण त्या सामन्यापूर्वी ताहिला मॅकग्रा, सोफी एक्लेस्टोन आणि पार्श्वी चोप्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये त्या गोविंदाचे लोकप्रिय गाणे 'युपी वाला ठुमका लगओ..' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडिओवर युजर्स कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

  • यूपी वॉरिअर्सची कामगिरी

यूपी वॉरिअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास या संघाने पहिल्या महिला आयपीएल हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले असुन 2 जिंकले आहेत. तर तीन सामने गमावले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत 4 गुण आणि -0.196 च्या निव्वळ धावगतीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

यूपी वॉरिअर संघ आपला शेवटचा सामना बेंगळुरूकडून हरला होता. बंगळुरूने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून तो यूपीविरुद्ध होता. आता यूपीचा पुढचा सामना शनिवारी मुंबईविरुद्ध होणार असून यूपीला विजय मिळवायचा आहे. पण बेंगळुरूला त्यांच्या पराभवाची इच्छा आहे जेणेकरून ते स्वतः प्लेऑफच्या शर्यतीत राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT