India vs Pakistan will be the decider, says Shoaib Akhtar Instagram/@imshoaibakhtar
क्रीडा

World T20 Final: वर्ड टी-20 ही भारत विरुद्ध पाकिस्तान होणार, शोएब अख्तरचा दावा

इंडियन प्रीमियम लीग (IPL) चा 2021 चा दूसरा टप्प संपताच टी-20 वर्ल्ड कपला (World Cup) सुरुवात होईल.

दैनिक गोमन्तक

यावर्षी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) युनायटेड अरब अमिरात आणि ओमान येथे खेळला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात खेळला जाईल, असा अंदाज पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज (Former fast bowler) शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) व्यक्त केला आहे. इंडियन प्रीमियम लीग (IPL) चा 2021 चा दूसरा टप्प संपताच टी-20 वर्ल्ड कपला (World Cup) सुरुवात होईल. अख्तरच्या मते, टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या (World Cup) आवृतीप्रमाणेच यावर्षी देखील फाईनलमध्ये भारतचा सामना (Match) पाकिस्तानशी (Pakistan) होईल. 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या (Match) पहिल्या आवृतीत या दोन संघांमध्ये सामना झाला होता जो भारताने जिंकला होता.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2007 मध्ये टी-20 स्वरूपात विश्वविजेते पद जिंकले होते. स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवर शोएब अख्तर म्हणाला, ' मला वाटते की टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळाला जाईल. पाकिस्तान अंतिम सामन्यात भटरताच पराभव करेल. युएईच्या अटी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना अनुकूल होणाऱ्या आहेत. टी-20 विश्वचषक किंवा 50 -50 ओवर विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 11-0 असा विजय-पराजय नोंदविला आहे. पाकिस्तानने आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये भरताविरुद्ध कधीच विजय मिळवला नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना 2019 च्या वर्ड कपमध्ये झाला होता. जेथे भारताने डकवर्थ लुईस मेथडशी भारताने 89 धावांनी विजय मिळवला होता.

दोन्ही देशांच्या खराब संबंधाचा परिणाम क्रिकेटवर देखील झाला आहे. 2012 नंतर भारतआणि पाकिस्तान यांच्यात कोणताही द्विपक्षीय मालिका खेळली गेले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त आयसीसी स्पर्धेमध्ये खेळले जातात. 2016 च्या टी -20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानाला सहा विकेट्सने परबबहुत केले होते. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाथी भारत आणि पाकीस्तानाला समान गटात स्थान देण्यात आले आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसुद्धा या गटात सांमविष्ट आहे. पात्रता फेरीनंतर आणखी दोन संघ या गटात सामील होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT