Joyson Gauncar  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Pro-League Football : स्पोर्टिंग क्लबचा गार्डियन एंजलवर तीन गोलने सोपा विजय

स्पोर्टिंगच्या विजयात जॉयसनचे दोन गोल

किशोर पेटकर

Goa Pro-League Football : जॉयसन गावकार याच्या दोन गोलच्या बळावर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने रविवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोपा विजय नोंदविला. त्यांनी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 3-0 फरकाने नमविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. विश्रांतीला स्पोर्टिंग क्लबने एका गोलची आघाडी घेतली होती. लॉईड कार्दोझने 43व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. विश्रांतीनंतर बारा मिनिटांच्या अंतराने जॉयसनने दोन गोल केला.

त्याने अनुक्रमे 53 व 65व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची अचूक दाखवत संघाची आघाडी मजबूत केली. जॉयसन सामन्याचा मानकरी ठरला.

स्पोर्टिंगने पाच लढतीत तिसऱ्यांदा विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांचे आता नऊ गुण झाले आहेत. गार्डियन एंजलला सलग आठवा पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत त्यांनी स्पर्धेत तब्बल 34 गोल स्वीकारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT