Shoaib Malik & Ayesha Omar Dainik Gomantak
क्रीडा

Sania Shoaib Divorce: शोएब मलिक सानियाची करतोय फसवणूक! या मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल

Sania Shoaib Divorce: सानिया किंवा शोएब दोघांनीही या वृत्तांवर अद्याप काहीही सांगितलेले नाही.

दैनिक गोमन्तक

Shoaib Malik Ayesha Omar Cosy Photos: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. सानिया किंवा शोएब दोघांनीही या वृत्तांवर अद्याप काहीही सांगितलेले नाही. परंतु या अफवांच्या दरम्यान शोएब मलिकचे काही फोटो व्हायरल होत आहेत. शोएबचे हे फोटो पाकिस्तानी मॉडेल आयशा उमरसोबतचे आहेत. या फोटोंवरुन मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केली असावी.

दरम्यान, या फोटोंमध्ये पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयेशा उमर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या (Shoaib Malik) मिठीत असल्याचे आणि दोघेही स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसत आहे. शोएब आणि आयशा यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

Shoaib Malik & Ayesha Omar

तसेच, या फोटोंमुळे शोएबच्या अफेअरच्या बातम्यांना वेग आला आहे. पहिल्या फोटोमध्ये शोएब आणि आयशा एकत्र वर्कआउट करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघांनीही अतिशय सेक्सी स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत.

शोएब मलिकने 2010 मध्ये लग्न केले

सानिया मिर्झाने (Sania Mirza) 2010 मध्ये हैदराबादमध्ये शोएब मलिकशी लग्न केले. सानिया मिर्झाने टेनिस विश्वात भारताचे नाव उंचावले आहे, तर शोएब मलिक हा पाकिस्तानमधील (Pakistan) सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पण सोशल मीडियावर आता या दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत, बातम्यांनुसार दोघेही घटस्फोट घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT