Sanju Samson Fans Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson: क्रिकेट स्टेडियममध्येच नाही, तर फिफा वर्ल्डकपमध्येही पोहचले सॅमसनचे फॅन्स; Photos

भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनचे चाह कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप पाहायला गेले होते, त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

Pranali Kodre
Sanju Samson

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून चाहत्यांचा पाठिंबा मिळताना दिसतो.

Sanju Samson Fans

यापूर्वीही आयर्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे या देशांमध्येही त्याचे चाहते मैदानात त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले दिसले आहेत.

Sanju Samson Fans

आता त्याचे चाहते कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेदरम्यान देखील दिसले. वर्ल्डकपचे सामने पाहायला जात असताना त्यांनी सॅमसनचा फोटो असलेले पोस्टर स्टेडियममध्ये नेले होते.

Sanju Samson Fans

या चाहत्यांचा फोटो संजू सॅमसन कर्णधार असलेल्या आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

MS Dhoni Fans

यापूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे चाहतेही फिफा वर्ल्डकप पाहाण्यासाठी मैदानावर पोहचल्याचे दिसले होते.

Sanju Samson

सध्या सॅमसन भारतीय संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पण त्याला अद्याप या दौऱ्यात केवळ एकच वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. आता बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत त्याला संधी मिळणार का? हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT