Ravi Shastri tests positive for Covid-19 Dainik Gomantak
क्रीडा

Team Indiaला मोठा धक्का ! मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटीव्ह

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांना कोरोनाची (COVID-19) लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Coach Ravi Shastri) यांना कोरोनाची (COVID-19) लागण झाली आहे. काळ रात्री त्यांची टेस्ट केल्यांनतर त्यांचा अवहाल पॉजिटीव्ह (Covid Test Positive) आला आहे त्यांनतर आता बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (Ravi Shastri tests positive for Covid-19)

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने रवी शास्त्री, भरत अरुण, आर. श्रीधर आणि नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवले आहे . काल संध्याकाळी शास्त्रींची फ्लो टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असून हे लोक टीम हॉटेलमध्ये राहतील आणि वैद्यकीय टीमच्या पुष्टीशिवाय टीमसोबत प्रवास करणार नाहीत.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, 'टीमच्या उर्वरित सदस्यांची फ्लो टेस्ट देखील करण्यात आली. टीमच्या सदस्यांसाठी दोन फ्लो टेस्ट घेण्यात आल्या - एक काल रात्री आणि एक सकाळी. ज्या सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी मैदानावर जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे देखोल BCCIने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT