Runner PT Usha with coach Oyem Nambiar Tweeter / @PTUshaOfficial
क्रीडा

PT Usha: धावपटू पीटी उषाचा प्रशिक्षक ओएम नांबियार यांच्या निधनावर भावनिक संदेश

माझ्या जीवनातील तुमचे महत्व मला शब्दात व्यक्त करता येणार नाहीये (PT Usha)

Dainik Gomantak

पीटी उषाच्या (PT Usha) कारकिर्दीमध्ये तिचे प्रशिक्षक ओएम नंबियार (Coach Oyem Nambear) यांची भूमिका फार मोठी आहे, गुरुवारी प्रशिक्षक ओएम नंबियार यांच्या निधनानंतर पी टी उषा भावूक झाल्या. त्यांनी आपल्या ट्विटरवर प्रशिक्षकाच्या आठवणीसाठी एक विशेष संदेश लिहिला.

Runner PT Usha with coach Oyem Nambiar

पीटी उषाने तिच्या प्रशिक्षकासोबत काही जुने फोटो ट्विटरवर शेअर केले, तिने लिहिले, "माझे मार्गदर्शक, माझे प्रशिक्षक आणि माझ्या कारकीर्दीच्या प्रकाशानंतर, माझ्या आयुष्यात एक रिक्त जागा आहे जी कधीही भरून काढता येणार नाही." माझ्या जीवनातील तुमचे महत्व मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही, मी तुम्हाला खूप मिस करेन सर RIP.

Runner PT Usha with coach Oyem Nambiar

उषाने 1978 मध्ये कोल्लम येथे कनिष्ठांच्या आंतरराज्य स्पर्धेत 4 सुवर्णपदकांसह 6 पदके जिंकली होती. नांबियार यांच्या मार्गदर्शनानंतर उषाने 1979 च्या राष्ट्रीय खेळ आणि 1980 च्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत अनेक विक्रम केले. परंतु , उषाला ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकला नाही तेव्हा ते खूप निराश झाले होते.

Runner PT Usha with coach Oyem Nambiar

ओएम नांबियार आणि पीटीची जोडी 1976 साली बनली होती. नंबियार तेव्हा कन्नूर क्रीडा विभागात होते. तिरुअनंतपुरम येथे विभाग निवड प्रक्रियेनंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभात त्यांनी उषाला पाहिले होते आणि ते तिच्या हालचालींनी प्रभावित होऊन, नांबियारनी तिला प्रशिक्षणासाठी निवडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SIR Process Goa: 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8' डावलता येणार नाही! गोवा खंडपीठात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT