क्रीडा

Ind Vs Pak: नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय, भारताची अशी आहे प्लेईंग ईलेव्हन

गोमन्तक डिजिटल टीम

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Asia Cup 2022) (India Pakistan) दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरावे लागणार आहे. भारताच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये (Playing Eleven) आज महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

दिनेश कार्तिक आणि आवेश खान या सामन्यात खेळणार नसून, रवी बिष्णोई आणि दीपक हुड्डा यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे आजच्या समन्यात पाकिस्तान पराभवाचा वचपा काढणार की भारत आपली विजयी घोडदौड कायम ठेवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन्ही देशांची प्लेईंग ईलेव्हन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT