Chennai Super Kings and Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL Winners: 16 वर्षात फक्त 7 संघांनी जिंकली IPL ट्रॉफी! पाहा चॅम्पियन्सची संपूर्ण यादी

आयपीएल स्पर्धेत आत्तापर्यंत कोणत्या संघाने विजेतेपद आणि उपविजेतेपद जिंकले आहे.

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला असून हे या संघाचे पाचवे विजेतेपद आहे.

त्यामुळे चेन्नई आयपीएलची पाच विजेतीपदे मिळवणारा दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने आयपीएलची ५ विजेतीपदे जिंकली होती. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा आयपीएलचे विजेतीपदे जिंकली आहे.

तसेच राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या चार संघांनी प्रत्येकी १ वेळा विजेतीपद जिंकली आहे.

आत्तापर्यंत विजेतेपद आणि उपविजेतेपद जिंकणारे संघ

2008 - विजेते - राजस्थान रॉयल्स ; उपविजेते - चेन्नई सुपर किंग्स

2009 - विजेते - डेक्कन चार्जर्स ; उपविजेते - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

2010 - विजेते - चेन्नई सुपर किंग्स ; उपविजेते - मुंबई इंडियन्स

2011 - विजेते - चेन्नई सुपर किंग्स ; उपविजेते - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

2012 - विजेते - कोलकाता नाईट रायडर्स; उपविजेते - चेन्नई सुपर किंग्स

2013 - विजेते - मुंबई इंडियन्स; उपविजेते - चेन्नई सुपर किंग्स

2014 - विजेते - कोलकाता नाईट रायडर्स; उपविजेते - किंग्स इलेव्हन पंजाब

2015 - विजेते - मुंबई इंडियन्स; उपविजेते - चेन्नई सुपर किंग्स

2016 - विजेते - सनरायझर्स हैदराबाद; उपविजेते - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

2017 - विजेते - मुंबई इंडियन्स; उपविजेते - रायझिंग पुणे सुपरजायंट्स

2018 - विजेते - चेन्नई सुपर किंग्स; उपविजेते - सनरायझर्स हैदराबाद

2019 - विजेते - मुंबई इंडियन्स; उपविजेते - चेन्नई सुपर किंग्स

2020 - विजेते - मुंबई इंडियन्स; उपविजेते - दिल्ली कॅपिटल्स

2021 - विजेते - चेन्नई सुपर किंग्स; उपविजेते - कोलकाता नाईट रायडर्स

2022 - विजेते - गुजरात टायटन्स; उपविजेते - राजस्थान रॉयल्स

2023 - विजेते - चेन्नई सुपर किंग्स; उपविजेते - गुजरात टायटन्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT