MS Dhoni and Sakshi will be parents again in 2022  Instagram/@mahi7781
क्रीडा

MS Dhoni च्या घरी नव्या चिमुकल्याची चाहूल

सोशल मिडियावर धोनी, साक्षी आणि झीवा तिघांचा फोटो व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

" कॅप्टन कूल" (Captain Cool) या नावाने प्रसिद्ध महिंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ओळखला जातो. याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किग्जने (Chennai Super Kings) शुक्रवारी दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला (Kolkata Knight Riders) 27 धावांनी पराभूत केले. चेन्नई चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) जेतेपद पटकावट नवा इतिहास रचला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद पटकावले आहेत.

चेन्नईमध्ये हा सामना जिंकण्याचा आनंद साजरा करतांना धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झीवा मैदावर उपस्थित होती, सोशल मिडियावर या तिघांचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी, साक्षी आणि झीवा एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचे दृश्य दिसत आहेत.

सोशल मिडियावर (social Media) सुरेश राइना सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिने साक्षी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा 2022 मध्ये बाबा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT